राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करत न्यू ग्रेस अकॅडमीने साजरा केला स्वातंत्र्यदिन   

विद्यार्थी वर्गाने सादर केली माहितीपूर्ण नाटीका

नाशिक : कुठल्याही देशाचा ध्वज हा त्या देशातील नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट असते. भारत देशाचा राष्ट्रध्वज एकीचे प्रतिक असून संपूर्ण जगात शांततेचा संदेश देतो. मात्र अनेकदा राष्ट्रध्वज योग्य पद्धतीने हाताळला जात नाही. यातून देशाचा अवमान होतो. सोबतच देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचाही अपमान  होतो. हाच अवमान होऊ नये ध्वज योग्य पद्धतीने हाताळला जावा, अनेकदा नकळतपणे झेंड्याची अवहेलना कशी होते तसेच आपण ती करू नये यासाठी न्यू ग्रेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. शाळेतल्या   इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाची अवहेलना,अपमान होऊ नेये यासाठी एक माहितीपर नाटिका सादर करून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला आहे.  72nd Independence Day Celebration in New Grace Academy

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेंद्र वानखेडे अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट,श्री. विलास पाटील अध्यक्ष वेदिका वेल्फेअर फाउन्डेशन नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया  होते. या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.72nd Independence Day Celebration in New Grace Academy

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आजादी कि खुली हवा मै…..” हे देशभक्तीपर गीत तसेच “ कंधो से मिलते है कंधे ….या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलेइयत्ता ४ थी च विद्यार्थी कुणाल गवळी याने माउथ ऑर्गन वरटिक टिक वाजते डोक्यात…” हे गीत सदर केले. तसेच इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय झेंड्याची अवहेलना कशी होते तसेच आपण ती करू नये यासाठी एक नाटिका सादर करून उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली..72nd Independence Day Celebration in New Grace Academy

या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया,  लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट चे सचिव श्री. राजू व्यासडॉ. मनिषा रौंदळ,  श्री डिं. एस पिंगळेश्री धारणकर,  न्यू ग्रेस अकॅडमी  शाळेच्या  शाळेच्या अध्यक्षा सौ. राजश्री सुरावकरश्री संदीप सुरावकर सरश्री. राजू व्यासडॉ. मनिषा रौंदळशाळेच्या मुख्याध्यापिका हिना शेख आदि मान्यवर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. भारत माता कि जय ” या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

72nd Independence Day Celebration in New Grace Academy

शाळेतील काही क्षण : 

72nd Independence Day Celebration in New Grace Academy

The 72 nd Independence Day was celebrated with great pride and enthusiasm in New Grace Academy English Medium School, Borgad. Mr.Rajendra Wankhede president of Lions Club of Nashik Corporate, Mr. Vilas Patil President of Vedika Welfare Foundation were the guest of honor for the flag hoisting ceremony. After the flag hoisting the students presented March past.

The students sung “Aaajadi ki khuli hawa main..…..” which was accompanied on congo. The students presented a dance “kandho se milate he kandhe, kandho se kadam milte he …”Grade 4student performed song “Tick Tick vajte… on mouth organ, GradeV&VI students perform a skit which was appreciated.

Mr. Raju Vyas , D. S. Pingle secretary and treasurer Lions Club of Nashik Corporate, Mr. Pravin Kumar Khabiya President of Nashik Cyclist Association, Dr. Manisha Raundal, members of Lions Club of Nashik Corporate, The president of the school Mrs. Rajashree Suraokar, Mr. Sandeep Suraokar, Mrs. Saroj Wankhede, School Headmistress  Heena Shaikh the teaching and the non-teaching staff and the parents were present for the Independence day celebration.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.