नाशिक : स्वामी विवेकानंद जयंत्ती निमीत्त विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे संघजन प्रतिष्ठान तर्फे स्वागत जि.प. कार्यालयासमोर तिरुपती हार्डवेअरच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सामील झालेले प्रतिष्ठानचे मान्यवर व विद्यार्थ्यांना अल्पोहार, तिळगुळ व पाणी वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गिरीश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. यावेळी राजेंद्र संगमनेरकर, मधुकर दीक्षित, धनंजय बेळगावकर, नरेंद्र सोनवणे, बाळासाहेब कातकाडे, पंकज भुजंग, संजय कदम, राम सिंग, प्रकाश कुलकर्णी, अभय छल्लाणी, प्रदीप पाटील, वसंत उशिर, शेखर वंडेकर, दीपक वाणी, सुजाता करजगीकर, डॉ.वैशाली काळे, प्रकाश दीक्षित, संजय बंग, सुहास चिपळूणकर, विजय लाड, चंद्रशेखर मोहिते, राजेंद्र खांबेकर, विशाल बस्ते, चंद्रकांत सॉलियन, राजु मोरे, कृष्णा साबळे, सुनील पांडे, विशाल हिरे, मनोज ठाकुर, गोलु ठाकुर, सुनील गोऱ्हे आदी उपस्थित होते.