ylliX - Online Advertising Network

द्वारका सर्कल येथे नवीन सिग्नल यंत्रणा सुरू होणार , वाहतूक कोंडी फुटणार का

:

द्वारका सर्कल येथे एकून १७ रस्ते एकत्र येत असल्याने द्वारका सर्कल येथीलवाहतूक सुरळीत, सुव्यवस्थित व वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरीता मा. पोलीसआयुक्त सो. श्री. विश्वास नांगरे-पाटील, गा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक)पौर्णिमा चौगुले-श्रीगी यांचे मार्गदर्शनाखाली सोयी करीता यापुर्वी प्रवासीवाहतूक करणा-या बसेस व अयड वाहनांना प्रवेश बंद, सर्हिसरोड एकेरी वाहतूक हउपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

आज दिनांक १५/७/२०२० रोजी द्वारका सर्कल येथे नवीन सिगल यंत्रणा यपादचारी भुयारी मागवि सुशोभीकरण उद्घाटन कार्यक्रम मा. पोलीस आयुक्त सो. विश्वासगांगरे-पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला सदर कार्यक्रमास मा.पोलीस उपआयुक्त,(परिमंडळ -१) श्री अमोल ताये, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीलक्नीकांत पाटील, मा.पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) पौर्णिमा चौगुले-श्रीगी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागचे महाव्यवस्थापक मा.श्री भाऊसाहेब साछुतो,व्यवस्थापक मा.श्री दिलीप पाटील , सहा पोलीस आयुक्त श्री मंगलसिंग थी.सुर्यवंशी, सहा.पोलीसआयुक्त विभाग -३ श्री अशोक नवाते तसेच शहर वाहतूक विभाग व पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बंधु उपस्थितीत होते.तरी नागरीकांनी वाहतूपरिये नियमांचे पालन करणे, द्वारका सर्कल येथील भुयारीमार्गाचा पादचा-यांनी वापर करणे बाबत सर्वांनी सहकार्य करावे असे गाशिक पोलीसआयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे

प्रेसनोट :शहर वाहतूक विभाग, नाशिकदिनांक-१५/०७/२०२०

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.