ylliX - Online Advertising Network

अंबड,सरकारवाडा ,पंचवटी पोलिस स्टेशन विविध गुन्हे उघड

अंबड,सरकारवाडा,नाशिक रोड आणि पंचवटी पोलिस स्टेशन विविध गुन्हे उघड

नाशिक : प्रतिनिधी

अंबड,सरकारवाडा,नाशिक रोड आणि पंचवटी पोलिस स्टेशन येथे नमूद असलेले विविध चोरीचे आणि घरफोडीचे विविध गुन्हे उकल झाली असून चोरटे पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

अंबड : संशयित आरोपी गोपाल जगन्नाथ पाटील,सागर वाघ,कुणाल सूर्यवंशी यांना अंबड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून एक मोटार सायकल,६ मोबाईल, असा एकूण १ लाख २८ हजारांचा माल हस्तगत केला आहे.

सरकारवाडा पोलिस स्टेशन :

आरोपी जगन्नाथ पाटील,सागर वाघ,कुणाल सूर्यवंशी यांच्या कडून सरकारवाडा पोलिसांनी ४ गुन्ह्यातील ३१ तोळे सोने जप्त केले आहे.

पंचवटी पोलिस ठाणे :

आरोपी सुनील तांदळे, प्रवीण आहेर, नंदू फसाळे यांना अटक केली असून सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा १ लाख तीन हजारांचा माल जप्त केला आहे.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.