नाशिक जिल्हा परिषदेच्या 73 गटासाठी 850 अर्ज

नाशिक : एका बाजूला महापालिका निवडणुका फॉर्मची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर खरे राजकारण असलेले जिल्हा परिषद निवडणुका तयारी सुरु आहे. यामध्ये उमेदवार आपले नामनिर्देशन भरत आहेत. यामध्ये  नाशिक जिल्हा परिषदेच्या 73 गटासाठी 850 इच्छुक उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या 146 जागांसाठी 1435 अर्ज दाखल झाले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.