महिला दिन ! महिला व्यावसायिकांना जाहिरातीसाठी विशेष सूट !

महिला दिन ! महिलांसाठी जाहिरातीसाठी विशेष सूट
Digital World Digital Advertisement!

8 मार्चला महिला दिन सर्वत्र साजरा होतो. स्त्री म्हणजे कधी ती दारुबंदीसाठी लढा उभारते तर कधी कचरा वेचणाऱ्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवत असते. संसाराला हातभार लावण्यासाठी घरातच एखादा लघुउद्योग असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिची धडपड सुरू असते. तिचे स्वतःचे अस्तित्व ती तयार करत असते.

अशा अनेक महिला आपल्या सभोवताली आहेत. त्यांचे काम लहान असो की मोठे ते लाखो वाचकांपर्यंत पोहचले तर नक्कीच कामाचा हुरूप वाढेल यात शंका नाही. त्यासाठी नाशिक ऑन वेब घेऊन आले आहे महिला दिन विशेष ‘मी म्हणजे ती’ सदर, त्यामध्ये राज्यभरातील तळागाळातील आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलाची यशोगाथा असेल.

या विशेष अंकाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहचविण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. प्रथम येणाऱ्या 30 एन्ट्रीना  केवळ 2000 रुपयात आठवडाभर आपली जाहिरात करण्याची संधी मिळणार आहे. त्वरा करा या सुवर्णसंधी चा लाभ घ्या!

• डिजिटली मार्केटिंगची सुवर्ण संधी
• लाखो वाचकापर्यंत डिजिटल रुपात पोहोचणार
• आपली लिंक आपण अनेकदा शेअर करू शकणार
• तरुण वर्ग जो सोशल मिडीयावर आहे त्या पर्यंत पोहोचणार

( या विशेष जाहिरात सोडून जरी आपणास जाहिरात करायची असेल त्यांना अत्यंत चांगले ऑफर उपलब्ध आहेत.)

नाशिक ऑन वेब विषयी :
गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांपर्यंत विविध बातम्या आणि माहिती पोहचवण्याचे काम सुरू आहे.
• फेसबुक या सर्वात मोठ्या सोशल मिडिया साईटवर नाशिक ऑन वेब च्या पेजला 7500 हुन अधिक नाशिककरांनी लाईक केले आहे. अजूनही रोज पसंती देणे सुरु…
• दर महिन्याला 50000 हुन अधिक नाशिककर NashikOnWeb.com या ठिकाणी वेब पोर्टल येथे जाऊन बातम्या आणि माहिती वाचत आहेत, रोज वाचक संख्या वाढत आहे.

• आतापर्यंत 50000 हुन अधिक वाचकांकडून 200000 (दोन लाख) हून अधिक वेळा वेबसाईटवर भेट देऊन माहिती वाचली जात आहे.
ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईट वर 1000 हुन अधिक नाशिककरांनी फॉलो केले आहे. रोज 7 हुन अधिक ट्विट्स nashikonweb च्या अकाउंट वरून केले जातात जे 5000 हुन अधिक लोकांपर्यंत पोहचतात.
• लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वात सोपे मानल्या जाणाऱ्या व्हाट्सऍप वर 10000 हुन अधिक लोक जॉईन असून रोज एकदा त्यांच्यापर्यंत बातम्या आणि माहिती पोहचण्यास मदत होत आहे.

Contact Us On :

Whats App : 9689754878, 99708 56005 

E-mail :-
admin@nashikonweb.com
nashikonweb.news@gmail.com

Twitter :- https://twitter.com/nashikonweb

Facebook : – https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “महिला दिन ! महिला व्यावसायिकांना जाहिरातीसाठी विशेष सूट !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.