किटक नाशक फवारणी करताना महिला मृत्यूमुखी

शेतात किटक नाशके फवारत असतांना एका केशरबाई लक्ष्मण गायकवाड (वय ५५) रा. मुसळगाव, ता. सिन्नर  महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे.  गायकवाड यांनी जेव्हा फवारणी केली आणि त्या थांबल्या तेव्हा त्यांना चक्कर येत होती, मळमळ होत त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना लगेच आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले ह्होते. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांनी कीटक नाशकाने मृत्यू अशी नोंद केली आहे.

फवारणी करतांना अशी घ्या काळजी लिंक क्लिक करा : http://nashikonweb.com/category/agrikulture-news-from-nashik-onion-grapes-exports/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.