आठवडा 25 : लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन

लासलगांव(वार्ताहर) समीर पठाण : गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची 10,273 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 281 कमाल रुपये 880 तर सर्वसाधारण रुपये 734 प्रती क्विंटल राहीले. तर उन्हाळ कांद्याची 79,110 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 431 कमाल रुपये 952 तर सर्वसाधारण रुपये 798 प्रती क्विंटल राहीले. Week25 Weekly Commentary Lasalgaon Bazar Samiti aajcha kanda bajar bhav

लासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :

गहु : (5,354 क्विंटल) : भाव 1,530 ते 1,900 : सरासरी 1,664 रूपये,

बाजरी : हायब्रीड : (77 क्विंटल) : भाव 900 ते 1,240 : सरासरी 1,050 रूपये,

बाजरी : लोकल : (46 क्विंटल) : भाव 900 ते 1,575 : सरासरी 1,428 रूपये,

ज्वारी : लोकल : (56 क्विंटल) : भाव 1,681 ते2,365 : सरासरी 2,035 रूपये,

हरभरा : लोकल : (256 क्विंटल) : भाव 2,000 ते 3,576 : सरासरी 3,427 रूपये,

हरभरा : विशाल : (30 क्विंटल) : भाव 3,430 ते 3,751 : सरासरी 3,557 रूपये,

हरभरा : काबुली : (156 क्विंटल) : भाव 3,300 ते 3,752 : सरासरी 3,442 रूपये,

सोयाबीन : (1,547 क्विंटल) : भाव 2,000 ते 3,732 : सरासरी 3,676 रूपये,

मका : (20,805 क्विंटल) : भाव 800 ते 1,211 : सरासरी 1,145 रूपये प्रती क्विंटल,

मुग : (16 क्विंटल) : भाव 2,500 ते 5,600 : सरासरी 4,321 रूपये,

तुर : (90 क्विंटल) : भाव 2,000 ते 3,750 : सरासरी 3,651रूपये,

उडीद : (23 क्विंटल) : भाव 1,000 ते 3,080 : सरासरी 2,867 रूपये प्रती क्विंटल राहीले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

लाल कांदा : (984 क्विंटल) : भाव रुपये 400 ते 759 : सरासरी रुपये 671,

उन्हाळ कांदा : (13,765 क्विंटल) : भाव रुपये 200 ते 851 : सरासरी रुपये 720,

सोयाबीन : (645 क्विंटल): भाव : 2,371 ते 3,825 : सरासरी 3,760 रूपये,

गहु : (2,123क्विंटल) : भाव 1,501 ते 1,800 : सरासरी 1,685 रूपये,

मका : (903क्विंटल) : भाव 1,051 ते 1,163 : सरासरी 1,140 रूपये,

हरभरा लोकल : (42 क्विंटल) : भाव 2,801 ते 3,516 : सरासरी 3,359 रूपये,

हरभरा जंबु : (20 क्विंटल) : भाव 2,751 ते 3,700 : सरासरी 3,500 रूपये प्रती क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

लाल कांदा : (2,020 क्विंटल) : भाव रुपये 451 ते 800 : सरासरी रुपये 651,

लाल उन्हाळ : (24,580 क्विंटल) : भाव रुपये 400 ते 911 : सरासरी रुपये 850,

गहू : (5,143 क्विंटल) : भाव 1,300 ते 1,761 : सरासरी 1,660 रूपये,

सोयाबीन : (1,146 क्विंटल) : भाव 1,500 ते 3,752 : सरासरी 3,700 रूपये,

मका: (9,395 क्विंटल) : भाव 800 ते 1,180 : सरासरी 1,120 रूपये प्रती क्विंटल राहीले.

Week25 Weekly Commentary Lasalgaon Bazar Samiti aajcha kanda bajar bhav
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.