वॉक विथ कमिशनर : मनपा आयुत्त मुंढे लवकरच करणार उपक्रम सुरु ! Nashik News

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज अचानक गोल्फ क्लब येथे भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी जमलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. त्यांना काय अडचणी आहेत हे जाणून घेतले. मुंढे तेथे आले कळताच नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. Walk with Commissioner Tukaram Mundhe start next week nashik news

Walk with Commissioner Tukaram Mundhe start next week nashik news

तुकाराम मुंढे ज्या ठिकाणी जातात तेथे सकाळच्या वेळी ते नागरिकांच्या भेटी घेतात याला ते वॉक विथ कमिशनर असे म्हणतात. यामध्ये जर नागरिकांची तक्रार दखल घेण्या सारखी असेल तर मुंढे तत्काळ अधिकारी वर्गाला प्रश्न विचारून त्या तक्रारीचे निवारण करतात. Walk with Commissioner Tukaram Mundhe start next week nashik news

आज मुंढे यांनी सागितले की येत्या काही दिवसात ते वॉक विथ कमिश्नर  हा उपक्रम सुरु करणार आहेत. या आगोदर नवी मुंबई येथे या उपक्रमास जोरदार प्रतिसाद नागरिकांनी दिला होता. त्यामुळे आता नाशिकच्या नागरिकांना सुद्धा आपले मत त्यांच्या कडे प्रत्यक्ष मांडता येणार आहे.

Walk with Commissioner Tukaram Mundhe start next week nashik news

Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव काय आहे ते रोज मिळवा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.