‘बिकिनी एअरलाइन’ची सेवा भारतात सुरू होणार

जगभरात ही विमानसेवा वादात आहे vietnam lowcost bikini airline vietjet soon launch operations india

भारतामध्ये व्हिएतनामच्या वादग्रस्त ‘बिकिनी एअरलाइन’ची सेवा सुरु होणार आहे. व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतातही सुरू होणार आहे. ही सेवा या वर्षी सुरु होणार आहे. vietnam lowcost bikini airline vietjet soon launch operations india

Bikini Service

Vietjet ची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. बिकिनीमधल्या काही मॉडेल्स एअर होस्टेस म्हणून अनेकदा व्हिएतजेटच्या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत. या बोल्ड जाहिरातींमुळे ही विमानसेवा नेहमीच विवादात सापडली आहे. मात्र त्यांना जगात आणि त्यांच्या देशात तुफान प्रतिसाद मिळाला आहे. साधरण जुलै ते ऑगस्टमध्ये दिल्ली ते व्हिएतनाम अशी ही सेवा सुरू होणार आहे. 

नवी दिल्ली ते व्हिएतनाममधील Ho Chi Minh शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. ही विमानसेवा भारतात वादात सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिकिनी किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या एअर होस्टेस असणं ही संकल्पनाच अनेकांना न रुचणारी आहे त्यामुळे आपल्या देशात ही सेवा सुरु होईल का यावर प्रश्न चिन्ह आहेत. तरीही सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आपल्या देशात समुद्र किनारी महिलांना बिकिणी परिधान करू नका असा उपदेश दिला जातो तर अनेक अभेनेत्री जेव्हा बिकिनी पिक शेकर करतात तेव्हा त्यांना अनेक रक्षक नावे ठेवतात मात्र तरीही महिला या सर्वाना उत्तर देतात. 

The recent announcement of Vietnam-based Vietjet Aviation has set the tongues wagging. The airline’s reported entry into the Indian aviation market has caught everyone’s attention, thanks to its cabin crew which is known to serve the passengers in bikinis once in a while. Here are fun facts about the airline, and some of them may result in the loss of excitement for people waiting with bated breath for Vietjet to start operations in the country this July. – https://www.businesstoday.in

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.