onion price आजचा कांदा भाव :9 सप्टेंबर 2021

कांदाचाळीची उभारणी करताना खालील गोष्टी टाळाव्यात onion price

1 कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी.
2 हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे,
3 कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये.
4 निवाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे, अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये.
5 वादळ आणि जोरदार पावसामध्ये वाऱ्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी.
6 कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा,
सदर प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था,/कृषि उत्पन्न बाजार समित्या किंवा पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

शेतमाल: कांदादर प्रती युनिट (रु.)
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
10/09/2021
मोर्शी क्विंटल 5 1000 2400 1700
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8883 550 1900 1100
भुसावळ लाल क्विंटल 5 1200 1200 1200
पुणे लोकल क्विंटल 5407 600 1800 1200
पुणे- खडकी लोकल क्विंटल 3 1600 1600 1600
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1400 1600 1500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 186 400 1500 950
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 3115 625 1600 1500
चांदवड उन्हाळी क्विंटल 5000 500 1715 1450
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 6744 500 1625 1530
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 4110 500 1540 1400
पारनेर उन्हाळी क्विंटल 3933 200 1800 1450
राहता उन्हाळी क्विंटल 5606 100 1850 1400

onion price

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.