oday’s corona infected आजचे कोरोना बाधीत*-८७८ आजचे मृत्यू १०

नाशिक मनपा,नाशिक*      *दि २६/०९/२०२०* *वेळ:-* ८.१५    *आजचे कोरोना बाधीत*-८७८ *आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र -* २०७६ *एकूण कोरोना  रुग्ण*:-४८,७७८ *एकूण मृत्यू:*-७०४ (आजचे मृत्यू १०) *घरी सोडलेले रुग्ण :*- ४४,५७४

*उपचार घेत असलेले रुग्ण:*– ३५०० *मयत रुग्णांची माहिती*- १)म्हसरूळ,दिंडोरी रोड,नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.२) सिडको, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.३) ईश्वर प्रेस्टिज, सेरीना मेडोज, गंगापूर रोड नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४)११, तृप्ती निवास, सद्गुरु नगर,त्रिकेश सोसायटी, नाशिकरोड येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.५)गुरुवर्य, कोणार्क नगर, आडगाव पेट्रोल पंप येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.६) २, गुरु सरिता रो हाऊस, चंपानगरी,कॅनॉल रोड, जेल रोड, नाशिकरोड येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.७)५, कला निकेतन सोसायटी, धोंगडे नगर, दत्त मंदिर, नाशिक येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.८)अमृत नगर, पंचक, जेलरोड येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.९)डीजीपी नगर, सिडको, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.१०) चेतना नगर, सेंट फ्रान्सिस स्कूल येथील ७१ वर्षीय पुरुष वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.oday’s corona infected

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.