today’s climate in Nashik नाशिकमध्ये थंडी वाढली हे आहे तपमान

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानाचा पारा थेट १०.६ अंशापर्यंत घसरला. दुसरीकडे धुकेदेखील पडून लागले आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत शहर धुक्यात हरविले होते. वाढत्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी शहरातील जॉगिंग पार्कमध्ये लोकांची गर्दी वाढू लागली आहे.today’s climate in Nashik?
आरोग्य संवर्धनासाठी लोक व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग, करतांना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. थंडीपासून बचावासाठी लोक उबदार कपड्यांची मदत घेत आहेत. वारा वाहात असल्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे. today’s climate in Nashik?
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.