ही आहे त्यांची सेन्सेशनल ऐश्वर्या अगदी आपल्या ऐश्वर्या सारखी (फोटो फिचर )

भारतातील सौदर्यवतीनी पूर्ण जगाला भुरळ घातली आहे. त्यामध्ये सर्वात वरचे नाव आहे ते ऐश्वर्या रायचे तिने आपल्या देशाची ओळख पूर्ण जगात करवून दिलीच तर तिने हॉलीवूड आणि इतर युरोपीय देशात सुद्धा आपले नाव कमावले आहे. ती इतकी प्रसिद्ध असल्याने तिच्या सारख्या अनेक नट्या आणि मॉडेल यांना चांगले दिवस आले. यामध्ये काही मॉडेल अश्या आहेत की त्या अगदी ऐश्वर्या राय ला जसास तसे कॉपी करतात. त्यामुळे त्या सुद्धा त्यांच्या देशात तितक्याच फेमस आहेत.

सलमान खान अजूनही ऐश्वर्याचा इतका चहेता आहे हे सर्वाना माहित आहेच.२००५ मध्ये ‘लकी: नो टाईम फॉर लव्ह’ या सिनेमामध्ये ऐश्वर्याची जुडवा स्नेहा उललेल हिला बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. यामध्ये अनेक नाईका तिच्या सारखे वागण्याचा आणि कपडे    परिधान करण्याचा   हट्ट करतात. त्यामुळे तिची किती जादू आहे हे सर्वाना माहितहेच.

जसे ऐश्वर्या करणार तसेच ती सुद्धा करणार

यामध्ये एक पर्शियन हॉट मॉडेल आपल्या ऐश्वर्या राय ला खूप फॉलो करते. जशी ऐश्वर्या राय फोटो किंवा कपडे आणि हेअर स्टाईल करते तसीच ती सुद्धा करते. 

कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या या मॉडेलचे नाव महलागा जाबेरी असून ती ऐश्वर्यासारखीच दिसते. महलागा जाबेरी सोशल मीडियावर ॲक्टिव आहे. अनेक हॉट आणि बोल्ड फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या या सारख्या दिसण्या मुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे तिचे मॉडेलिग करिअर फार जोरात सुरु आहे.

हुबेहूब तीच स्टाईल

या सर्व गोष्टींचे श्रेय अनेकदा ती ऐश्वर्या रायला देते. तिला पुढे जावून हॉलीवूड मध्ये काम करायचे आहे. त्यामुळे ती खूप मेहनत करत आहे.तिला सध्या इंस्त्राग्राम वर जवळपास २.५ मिलियन फॉलो करतात. तर दिवसनदिवस ही संख्या वाढत आहे.

तिचे सर्व फोटो पहाण्यासाठी येथे क्लिक करा : 

महलागा जाबेरी तिचे सोशल मिडिया अकाऊंट : https://www.instagram.com/mahlaghajaberi/?hl=en

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.