झोपेची पद्धत आपल्या लव्ह लाइफ आणि सेक्स लाइफवर देखील परिणाम करते. एका अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. शिकागो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार आढळले आहे की, उशीरा झोपलेल्या लोकांचे संबंध फार काळ टिकत नाहीत. असे लोक आपले नाते गंभीरपणे घेत नाहीत.love and sex
अभ्यासानुसार, जे लोक उशीरा झोपतात आणि उशीरा उठतात ते लवकर झोप झोपणाऱ्यांपेक्षा जास्त शारीरिक संबंध ठेवतात. शारीरिक संबंध बनविण्यासाठी त्यांच्यात जास्त आक्रमकता असते. अभ्यासानुसार असे लोक दिवसातून 2-3 वेळा शारीरिक संबंध बनवतात.
अभ्यासानुसार, जे लोक रात्री लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात ते आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर असतात. ते त्यांच्या जोडीदाराच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतात. अशा लोकांचे नाते दीर्घकाळ टिकते आणि आपापसात नेहमीच प्रेम असते.love and sex