रस्ता ओलांडत असताना वाहनाने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलीचा मृत्यू 

सातपूर परिसरातील असलेल्या  त्र्यंबक महामार्गावरील महापालिका सातपूर विभागीय कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असताना टाटा ४०७ ट्रक ने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलीचा मृत्यू  झाला आहे

Share this with your friends and family
Read more
error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.