नगरसेवकाच्या  सासऱ्याचे स्वाईन फ्लू ने निधन, आरोग्य विभागाचा गलथान कारभार

नाशिक : पंचवटी येथील प्रभाग तीन येथील प्रभाग तीनच्या नगरसेवक प्रियांका माने  चुलत सासरे स्वाईन फ्लूने मृत्य झाला आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली असून, मनपाचा गलथान कारभारावर नागरिकांनी टीका केली आहे.swine flu strikes panchvati one died panchavati area nashik nmc

 तुलसी हर्बल द्रव्य इथे क्लिक करा विकत घ्या 

या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार बोलावून आणि तक्रार करून देखील त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही नातेवाईकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. तर लोकप्रतिनिधींच्या घरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.swine flu strikes panchvati one died panchavati area nashik nmc

 मोबाईल मेमरी फुल झाली आहे.मग मेमरी कार्ड करा खरेदी करा, एकदा पहा तर ! 

पंचवटी परिसरातील मानेनगर रहिवासी दिलीपराव पोपट माने ५७ याना गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लू सदृश आजार झाला होता. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र या  आजराची लक्षणे स्वाईन फ्लू सदृश्य दिसत होती.swine flu strikes panchvati one died panchavati area nashik nmc

 पंचवटी प्रभागाच्या माजी सभापती आणि नगरसेविका प्रियांका माने यांनी आपल्या चुलत सासऱ्यांना स्वाईन फ्लू सदृश आजराची लागण झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी जयराम कोठारी यांना दिली. सोबतच रिपोर्ट आल्यानंतर स्वाईन फ्लूचीच लागण झाल्याचे उघड झाले होते.मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी एकदाही या माने कुटूंबियांची भेट घेतली नाही किंवा रुग्नाची विचारपूस केली नाही. तसेच परिसराला भेट देऊन पाहणी केली नसल्याचा आरोप प्रियांका माने यांनी केला आहे.swine flu strikes panchvati one died panchavati area nashik nmc

लोकप्रतिनिधींच्या घरातील नातेवाईकांना झालेल्या स्वाईन फ्लूसारख्या गंभीर आजाराची दखल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या संतापाचे वातावरण आहे.

 घरात मच्छर झाले आहेत मग हे उत्तम प्रकारचे इलेक्ट्रिक रॅॅकेट तुमच्यासाठी आहे. नक्की एकदा बघा क्लिक करा, विकत घ्या ! 

swine flu strikes panchvati one died panchavati area nashik nmc
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.