Sport राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिकचे 23 सायकलपटू बारामतीला रवाना

नाशिक : नाशिक जिल्ह्यात स्पर्धात्मक सायकलिंग साठी विशेष प्रयत्न करणाऱ्या नाशिक जिल्हा सायकलिंग असो. च्या माध्यमातून विविध गटांतील तब्बल 23 खेळाडू रविवारी (दि. 1) बारामती (पुणे) येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. टाईम ट्रायल व मास स्टार्ट अशा प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.Sport

14 वर्षाखालील सायकलपटूंपासून खुल्या गटात प्रत्येकी सात ते आठ सायकलपटूंचा यात समावेश आहे. प्रशिक्षण शिबिरातून खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन होत असल्याने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धात नाशिकच्या सायकलपटूंची संख्या व कामगिरीचा आलेख गेल्या 3 वर्षांपासून चढताच राहिला आहे.

स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व सायकलपटू उत्तम कामगिरी करतील असा विश्वास नाशिक जिल्हा सायकलिंग असोशियशनचे सचिव नितीन नागरे यांनी व्यक्त केला आहे.

या सायकलपटूंचा समावेश

१४  वर्ष मुली/मुले
ऋतू प्रशांत भामरे
आकांशा गोरख म्हेत्रे
तनुजा रतन बागुल
ऋतिका जितेंद्र गावित
मोक्ष निरार्गराज सोनवणे
कृष्णा कमलाकर शेटे
मल्हार तुकाराम नवले
सार्थक सचिन काकड

१७ वर्ष मुली/मुले
करीना गोकुळ देवरे
लीना सोमनाथ गावित
प्रांजल किशोर चव्हाण
विद्या पांडुरंग आवटे
कार्तिक रघुनाथ सोनवणे
अनुज उमेश उगले
जतिन दिनेश जोशी
सौरभ महेश जोशी

१९ वर्ष मुली/ मुले
श्रुती रवींद्र गायकवाड
गायत्री संतोष रसाळ
आकांशा प्रविण खांडेकर
ओम हितेंद्र महाजन
कुणाल संजय धोंगडे
रवींद्र संतोष भदाणे
प्रतीक राजेश पायकेSport

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.