शिवरायांच्या हाताचा ठसा क्लिक करा पूर्ण महिती मिळवा

छत्रपती शिवाजी महाराजांची ही हस्तमुद्रा साताऱ्याच्या संग्रहालयात आहे. गंध, चंदनाचा हा ठसा एका कागदावर उमटवलेला असून त्यामागचा इतिहासही रंजक आहे.Shivaji Maharaj

shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांची ही हस्तमुद्रा साताऱ्याच्या संग्रहालयात आहे.

शिवकाळात मोठ्या सरदारांना इनाम दिले जायचे, त्यावेळी इनामनाम्यावर असा हाताचा ठसा उमटवला जाई. आजच्या काळात अंगठ्याचा ठसा घेतला जातो, तशीच काहीशी ही प्रथा होती.” असं साताऱ्याच्या संग्रहालयाचे क्युरेटर प्रवीण दौलत शिंदे सांगतात.

असाच एक ठसा असलेला कागद म्हसवडच्या राजेमाने घराण्याकडे होता. तिथून तो या संग्रहालयाच्या ताब्यात आला.Shivaji Maharaj

बातमी सौजन्य : बीबीसी मराठी 

📸 फोटो : TEJAS GARGE/Director of Archeology & Museums

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.