इगतपुरीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार संजय इंदुलकर

इगतपुरीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार संजय इंदुलकरजिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेने तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपा विजयी झाले आहेत. इगतपुरीत शिवसेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरला भाजपाचे पुरूषोत्तम लोहगावकर विजयी झाले आहेत. इगतपुरीत एकूण १८ जागा होत्या. त्यात शिवसेनेला १३, भाजपाला ४ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्र्यंबकेश्वर येथे एकूण १७ जागांपैकी भाजपा १४, शिवसेना २ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

इगतपुरी नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक

#शिवसेना १३
#बीजेपी ४
#अपक्ष १

प्रभाग क्रमांक १ (अ ) अनुसूचित जाती

१) प्रेमजी गोहिल अपक्ष २) मुकुंद जगताप  काँग्रेस

३) संजय दोंदे  अपक्ष

४) युवराज भोंडवे शिवसेना विजयी

५ ) सतीश यादव भाजपा

६ ) दीपक वायदंडे बहुजन विकास आघाडी

प्रभाग क्रमांक १ ( ब ) नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला

१) अंजुम कुरेशी काँग्रेस

२) अपर्णा धात्रक भाजप विजयी

३) शहनाज शेख शिवसेना

प्रभाग क्रमांक २ ( अ ) अनुसूचित जमाती

१) सागर आढार भाजपा

२) विजय गोडे  बहुजन विकास आघाडी

२) विशाल ठवळे  काँग्रेस

४) किशोर बगाड  शिवसेना विजयी

प्रभाग क्रमांक २ ( ब ) नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला

१) संज्योत जव्हारकर  काँग्रेस

२) रोशनी परदेशी  शिवसेना  विजयी

३) सईदा शेख  भाजपा

प्रभाग क्रमांक ३ ( अ ) नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

१) वैशाली आडके   अपक्ष

२) आरती कर्पे  शिवसेना विजयी

३) कांचन भागडे  भाजपा

प्रभाग क्रमांक ३ ( ब )सर्वसाधारण

१) रवींद्र जगताप  काँग्रेस

२) धोंडीराम डावखर  शिवसेना

३) संपत डावखर  अपक्ष विजयी

४) किशोर दळवी  भाजपा

प्रभाग क्रमांक ४ ( अ ) अनुसूचित जाती

१) अनिल खवळे  अपक्ष

२) नंदू गवळे  बहुजन विकास आघाडी

३) मदन जाधव  अपक्ष

४) सुनिल रोकडे  शिवसेना विजयी)

प्रभाग क्रमांक ४ ( ब )सर्वसाधारण महिला

१) मीना खातळे  शिवसेना विजयी

२) सविता गुळवे  बहुजन विकास आघाडी

३) विमल भागडे  भाजपा

४) अर्पिता रुपवते  अपक्ष

प्रभाग क्रमांक ५ ( अ ) नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग

१) उमेश कस्तुरे  शिवसेना विजयी 

२) यशवंत दळवी  भाजपा

३) असलम शेख  बहुजन विकास आघाडी

४) मतीन शेख  काँग्रेस

प्रभाग क्रमांक ५ ( ब ) सर्वसाधारण महिला

१) परवीन खान  काँग्रेस

२) साबेरा पवार  भाजपा विजयी

३) लतीफा सय्यद  शिवसेना

प्रभाग क्रमांक ६ ( अ ) नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग

१) उज्वल आव्हाड -बहुजन विकास आघाडी

२) दिनेश कोळेकर  भाजपा विजयी

३)  शोभराज शर्मा  काँग्रेस

४) नवल सोनार  शिवसेना

प्रभाग क्रमांक ६ ( ब ) सर्वसाधारण महिला

१) उज्वला जगदाळे  शिवसेना विजयी

२) संजीवनी जाधव- अपक्ष

३) अर्चना पासलकर  काँग्रेस

४) लता शिंदे  भाजप

५) शम्मबी शेख  अपक्ष

प्रभाग क्रमांक ७ ( अ ) अनुसूचित जाती महिला

१) दीपाली उबाळे  अपक्ष

२) वनिता जाधव  अपक्ष

३) संध्या देहाडे   बहुजन विकास आघाडी

४) मोनिका पंडित  अपक्ष

५) गंगुबाई मानकर  अपक्ष

६) रत्नमाला साळवे  भाजप

७) आशा सोनवणे  शिवसेना विजयी)

प्रभाग क्रमांक ७ ( ब ) सर्वसाधारण

१) गजानन कदम  शिवसेना विजयी

२) संतोष चिकणे  काँग्रेस

३) मंगेश देहाडे  अपक्ष

४) अशोक मनोहर  अपक्ष

५) मंदार यादव  बहुजन विकास आघाडी

६) मिलिंद हिरे  भाजप

प्रभाग क्रमांक ८ ( अ ) अनुसूचित जाती

१) सिंधुबाई केदार  काँग्रेस

२) कविता चोपडे  भाजपा

३) सीमा जाधव  शिवसेना विजयी

४) आशा भडांगे  बहुजन विकास आघाडी

प्रभाग क्रमांक ८ ( ब ) सर्वसाधारण

१) सागर आवळे  काँग्रेस

२) फहिम खलीफा  अपक्ष

३) नईम खान  शिवसेना विजयी

४) राजेंद्र जाधव  बहुजन विकास आघाडी

५) शशिकांत बर्वे  भाजप

६) शांताराम भरीत  अपक्ष

७) विकास शेंगाळ  अपक्ष

प्रभाग क्रमांक ९ ( अ ) अनुसूचित जमाती महिला

१) हिराबाई डोखे  अपक्ष

२) मंजुळा भले  काँग्रेस

३) गीता मेंगाळ  भाजप विजयी

४) मंदा मेंगाळ  शिवसेना

प्रभाग क्रमांक ९ ( ब ) सर्वसाधारण

१) रंगनाथ चौधरी  शिवसेना विजयी

२) महेश पगारे  काँग्रेस

३) जयराम रायकर  भाजपा

४) आशाबाई साबळे  अपक्ष

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.