शालीमार : संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या

अनेक दिवसांपासून सुरु होते उपचार, होते निराशShalimar Reference Services Hospital patient’s suicide hospitals roof

नाशिक :धक्कादायक प्रकार आज घडला आहे. मुख्य चौक असलेल्या  शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन रुग्णाने आत्महत्या  केली आहे. हा सर्व प्रकार बुधवारी (दि़७) सकाळी घडला ही. यामध्ये रुग्ण  किसन पटोले याने आत्महत्या केली आहे. अनेक दिवसांपासून तो संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़ तर झालेल्या रोगा मुळे ते निराश झाले होते. Shalimar Reference Services Hospital patient’s suicide hospitals roof.

या पोलिसांनी माहिती दिली आहे. किसन पटोले हे मागील कित्येक  दिवसांपासून संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते़. आज बुधवारी सकाळी त्यांनी संदर्भ रुग्णालयाच्या छतावर गेले. व तेथून उडी घेतली असून खाली पडल्यावर त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ झाला आहे.  माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते़.

आत्महत्या नेमकी का केली हे समोर आले नाही मात्र आजारपणातील नैराश्यातून पटोले यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़. भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली घटनेची नोंद केली आहे़.

आमचे फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.