नाशिक सेपकटकरा अजिंक्यपद स्पर्धा : केएनडी क्लब, एनएससीसी क्लब अंतिम फेरीत

Nashik Sports : पी.व्ही.जी क्लब आणि के टी.एच.एम. तिसऱ्या क्रमांकासाठी लढणार

नाशिक : नाशिक जिल्हा सेपकटारा असोसिएशन आणि  के.एन.डी. मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोरक्ष नगर, मेरी रोड, पंचवटी  येथे वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या नाशिक जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ‘अ’ आणि ‘ब’ गटाचे साखळी सामने खेळवले गेले. त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन उपांत्य सामने खेळविले गेले. sepak takraw game Nashik district championship

sepak takraw game Nashik district championship knd nscc clubs final, नाशिक जिल्हा सेपकटकरा अजिंक्यपद स्पर्धा केएनडी क्लब, एनएससीसी क्लब अंतिम फेरी, उपांत्य सामने पी.व्ही.जी क्लब के टी.एच.एम. pvg club kthm club nashik sports culture sprots clubs associations khel kheladu खेळ खेळाडू

पहिला उपांत्य सामना एन. एस. सी. सी . क्लब आणि के. टी. एच. एम.कॉलेज यांच्यात झाला. पहिल्या सत्रात के. टी. एच. एम.च्या  खेळाडूंनी आक्रमक खेळ करून ०५ विरुद्ध ०४ अशी एक गुणांची आघाडी मिळविली. मात्र दुसऱ्या सत्रात एन. एस. सी. सी. क्लबच्या खेळाडूंनी आपापसात चांगला समन्वय साधत चांगला बचाव तर केलाच शिवाय जोरदार स्मॅश (फटके ) मारत आघाडी मिळविली आणि हा सामना १३ विरुद्द ११ असा जिंकून अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली.

दुसऱ्या उपांत्य सामना पी. व्ही.जी संघ आणि के. एन. डी. मंडळ या दोन संघादरम्यान झाला.  या सामन्यात के. एन. डी. मंडळ संघाने पाहील्या सत्रात ८-५ अशी बढत मिळविली, तर दुसऱ्या सत्रातही असाच खेळ करून हा सामना १५ विरुद्ध १० असा जिकुन अंतिम फेरी गाठली. Sepak Takraw Game Nashik district championship

आज (दि. १२) सकाळच्या सत्रात के. टी. एच. एम.कॉलेज विरुद्ध पी. व्ही.जी संघ यांच्यात तिसऱ्या क्रमांकाचा सामना होणार असून त्यानंतर के.एन. डी. मंडळ विरुद्ध  एन. एस. सी. सी . क्लब यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. त्यानंतर विजेत्या संघाना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदके आणि चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नाशिक जिल्हाचे पुरुष आणि महिलांचा संघाची निवड करण्यात येणार असून हे निवड झालेले संघ २३ ते २५ एप्रिल दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्हातर्फे सहभागी होणार आहेत. अशी माहिती स्पर्धा प्रमुख कुणाल आहिरे आणि दीपक निकम यांनी दिली. Sepak Takraw Game Nashik district championship

उपांत्य सामन्यांचे निकाल

पुरुष गट :

१)  एन. एस. सी. सी . क्लब  विजयी  विरुद्ध    के. टी. एच. एम.  (१० – ०६)

२)   के.एन डी क्लब विजयी  विरुद्ध   पी.  व्ही. जी क्लब, (०७ -०६ )

आज होणारे सामने :-

तिसऱ्या क्रमांकाचा सामना –   के. टी. एच. एम. विरुद्ध   पी.  व्ही. जी क्लब,

अंतिम सामना –    एन. एस. सी. सी . क्लब विरुद्ध  के.एन डी क्लब

Sepak Takraw Game Nashik district championship

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.