नोकरी शोधत आहात : सप्टेम्बर २०१८ महिना व त्या पुढील नोकरी जाहिरात संधर्भभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती
· फिटर – २१० जागा
· वेल्डर (G&E) – ११५ जागा
· टर्नर – २८ जागा
· मशीनिस्ट – २८ जागा
· इलेक्ट्रिशिअन – ४० जागा
· मेकॅनिक मोटर वाहन – १५ जागा
· डिझेल मेकॅनिक – १५ जागा
· ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा
· प्रोग्राम आणि सिस्टम एडमिन असिस्टंट – ४० जागा
· कारपेंटर – १० जागा
· प्लंबर – १० जागा
· MLT पॅथॉलॉजी – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय 

वयोमर्यादा – १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८
· अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2oDR4Dp
· ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2ML6t36


बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

· सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wwzLIv

· ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ट्रेजरी डीलर (Forex) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· इकोनॉमिस्ट (स्केल IV) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – पीएच.डी (इकोनॉमिक्स) आणि ६ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· इकोनॉमिस्ट (स्केल II) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – इकोनॉमिक्स पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· मॅनेजर (कॉस्टिंग) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – आयसीडब्ल्यूए / एमए (इकोनॉमिक्स) आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2018

· अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१८

· अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता –
The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra Lokmangal 1501, Shivaji Nagar Pune-411005

· अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2PlvUFc

· ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2tqqPW6

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात ‘सहयोगी प्राध्यापक’ची भरती

· सहयोगी प्राध्यापक (गट अ)

औषधवैद्यकशास्र – १३ जागा

शल्यचिकित्साशास्र – ५ जागा

बालरोगचिकित्साशास्र – ३ जागा

अस्थिव्यंगोपचारशास्र – ८ जागा 

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात एमडी/ एमएस आणि ४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी ४५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१८

· अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2oreV9b

· ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/1IBkPoA

नाबार्डमध्ये ६२ जागांसाठी भरती

• विकास सहाय्यक – ६२ जागा

शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह पदवीधर

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )

परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wuin6j

ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2ojEadfभारतीय पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हरची भरती

• स्टाफ कार ड्रायव्हर (ग्रुप- सी) – १५ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १८-२७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2KfN2ZX

ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2cL1JYh


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ४०१ जागांसाठी भरती

• पदवीधर इंजिनिअर ट्रेनी – ६३ जागा

शैक्षणिक पात्रता – बीई / बी.टेक (इलेक्ट्रिकल)

वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी – ३२८ जागा

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा – ऑक्टोबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2MTU9wE

ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2Mw86Sj

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या ४१३ जागांसाठी भरती

रायपुर विभाग –

• वेल्डर – २८ जागा
• टर्नर – २३ जागा
• कारपेंटर – २३ जागा
• फिटर – ८७ जागा
• इलेक्ट्रिशिअन – ७१ जागा
• स्टेनोग्राफर आणि सेक्रेटेरियल असिस्टंट (इंग्रजी/हिंदी) – ४ जागा
• कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट – ८ जागा
• पेंटर – ३ जागा
• ऑफिस असिस्टंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर – ५ जागा
• आरोग्य स्वच्छता निरीक्षक – ३ जागा

वॅगन रिपेअर शॉप/रायपुर

• फिटर – ६९ जागा
• वेल्डर – ६९ जागा
• मशिनिस्ट – ५ जागा
• इलेक्ट्रिशिअन – ९ जागा
• मॅकेनिक मोटर – ३ जागा
• टर्नर – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा – १६ ऑगस्ट २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१८

• ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2BhblHX

• अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2o1V2VR
भारतीय रिझर्व्ह बँकेत ६० जागांसाठी भरती

• फायनान्स – १४ जागा
शैक्षणिक पात्रता – 
५५% गुणांसह अर्थशास्त्र / वाणिज्य पदव्युत्तर पदवी / एमबीए (Finance) / PGDM आणि ३ वर्षाचा अनुभव

• डेटा अॅनालिटिक्स – १४ जागा
शैक्षणिक पात्रता –
 ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव

• रिस्क मॉडेलिंग – १२ जागा
शैक्षणिक पात्रता –
 ५५% गुणांसह एमबीए (Finance) / M.Stat आणि ३ वर्षाचा अनुभव

• फॉरेन्सिक ऑडिट – १२ जागा
शैक्षणिक पात्रता –
 सीए / आयसीडब्ल्यूए आणि ३ वर्षाचा अनुभव

• प्रोफेशनल कॉपी एडिटिंग – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – 
५५% गुणांसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

• ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट – ४ जागा
शैक्षणिक पात्रता –
 मानव संसाधन व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन/औद्योगिक संबंध / श्रम कल्याण पदव्युत्तर पदवी/ पीजी डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २४ ते ३४ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा – २९ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/wZwdJp

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/N9pk71


कोंकण रेल्वेत १०० जागांसाठी भरती

• ट्रॅकमन – ५० जागा
• असिस्टंट पॉइंट्समन – ३७ जागा
• खलासी इलेक्ट्रिकल – २ जागा
• खलासी S &T – ८ जागा
• खलासी मेकॅनिकल – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १८ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/bicF12

• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/ZMQp3C


भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये १४७ जागांसाठी भरती

• इलेक्ट्रॉनिक्स – ८१ जागा
• मेकॅनिकल – ५० जागा
• इलेक्ट्रिकल – ३ जागा
• कॉम्प्युटर सायन्स – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इन्फॉर्मेशन सायन्स आणि ६ महिने अनुभव
वयोमर्यादा – १ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१८

• अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2OCfO9Y

• ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2Bg4oqF

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती

• निम्नश्रेणी लघुलेखक – ४ पदे

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

• लिपिक टंकलेखक – १० पदे

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

• प्रोसेस सर्व्हर – ५ पदे

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

• शिपाई – ८ पदे

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती

प्रवेशपत्र – १४ सप्टेंबर २०१८ पासून

परीक्षा (CBT) – २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/S5KwRU

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Yf5Gow

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.