शिखरेवाडी आणि देवळालीत गुरुवारी वीज बिलाच्या तक्रारींचे निवारण

शिखरेवाडी आणि देवळालीत गुरुवारी वीज बिलाच्या तक्रारींचे निवारण

नाशिकः महावितरणच्या नाशिक शहर विभाग दोन अंतर्गत नाशिकरोड (शिखरेवाडी) आणि देवळाली उपविभागात ग्राहकांच्या वीजबिल संदर्भातील तक्रारी सोडविण्यासाठी गुरुवारी (13 जुलै) ग्राहक तक्रार निवारण आणि ग्राहक सुसंवाद दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिखरेवाडी व देवळाली उपवभागातील ग्राहकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून वीज बिलाच्या तक्रारी उपविभागीय कार्यालयाकडे येत आहेत.

या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण व सुसंवाद दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला मजला, विशाल बिल्डिंग, अष्टेकर ज्वेलर्सच्या वर, जवाहर मार्केट, देवी चौक, नाशिक रोड याठिकाणी शिखरेवाडी उपविभागासाठीच्या ग्राहकांसाठी तर दत्तमंदिर रोड, मुक्तिधाम उपकेंद्र कार्यालयाशेजारी, देवळाली गाव येथे देवळाली उपविभागातील ग्राहकांसाठी शिबीर होणार आहे. संबंधित वीज ग्राहकांनी गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिबिरस्थळी त्यांच्या विवादित वीजबिलासह उपस्थित राहून आपल्या तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

nashik on web news online live weather dhol

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे.

तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.
प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.
आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.
www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page
E-mail id :- nashikonweb.news@gmail.com
Twitter :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)
Facebook :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.