बाबा राम रहीम बद्दल रोज एक नवीन खुलासा येत आहेत. तर त्याच्यावर होत असलेली कारवाई पाहता आता अनेक साध्वी बाहेर येत आहेत. तर त्याच्या विरोधात आता बोलू लागल्या आहेत. त्यामुळे आता नवीन नवीन खुलासे बाहेर येत आहे.
ते कारण सांगून मुली थांबवत आपले यौन शोषण
एक साध्वी नुकतीच माध्यमांसमोर आली आहे. तिने ही अनेक किस्से पुढे आणले आहेत. तिने अनेक विचित्र गोष्टी सांगितल्या आहेत. तिने सागितले की बाबा माफी देण्यासाठी अर्थात यौन शोषण करायला रोज मुली बोलवत असे,एकदा मला सुद्धा त्याने माफी घ्यायला बोलावले होते. मी तेथे गेले मात्र मला माहित होते की हा माझ्यावर अत्याचार करणार आहे. मात्र मला या डेरयातून पळण्यासाठी काही दिवस लागणार होते. तेव्हा मी गेले तर त्याच्च्या पासून दूर उभी राहिले त्याने जवळ पोलवले तेव्हा त्याला शालीनतेने सांगितले की मी तुमचा आदर करते मात्र मला सध्या मासिक पाळी अर्थात पिरीयाडस सुरु आहेत. तेव्हा त्याने मला काही केले नाही. मग ही बाब सर्व मुलीना सांगितली होती. तेव्हा मुली या प्रकारे कारण सांगून आपली सुटका करवून घेत.
बाबा तुरुंगात झाला येडा, तो आहे सेक्स अॅडीक्ट
बाबा राम रहीम तुरुंगात वेडा झाला आहे. तो झोपत नाही. त्याची तुरुग प्रशासनाने तपासणी केली तेव्हा धक्का दायक गोष्ट समोर आली आहे. बाबा हा रुग्ण झाला असून तो सेक्सच्या इतक्या आहारी गेला आहे की तो सेक्स अडीक्ट झाला आहे. तुरुगात त्याच्यवर उपचार सुरु केले आहे.
ते औषध
बाबा इतका अय्याश होता की बाबा ने सेक्स करण्यासाठी जे गरजेचे आहेत ते सर्व औषधे मागवली होती. तर त्याचे काही तेल आणि विशिष्ट गोष्टी तो ऑस्ट्रेलिया येथून मागवत होता.त्यामुळे डॉक्टर हैराण झाले आहेत. तर तपास यंत्रणा अजून अनेक गोष्टी समोर आणत आहे.

बाबाची चेली हनिप्रीत इचा विवाह राम रहीम चा खरा मुलगाच्या साला भूपेन्द्र गोरा सोबत लावून दिले होते. मात्र जेव्हा त्यांची पहिली रात्र होती तेव्हा बाबा हनिप्रीतला स्वतः सोबत घेवून गेला होता. बाबा तिला नेहमी आपल्या सोबत ठेवत असे आणि अनेक ठिकाणी घेवून फिरत असे तर ती त्याच्या रुमध्येच राहत होती. गोरा ने अनेकदा विंनत केली होती.
One thought on “बाबा रामरहीम सेक्स अॅडीक्ट,परदेशातून ते औषध,ते कारण सांगून मुली वाचायच्या”