घोटी टोल नाक्याजवळ खाजगी बस पालटली; 2 ठार

नाशिक : मुंबई – नाशिक महामार्गावरील पाडली फाटा, घोटी टोल नाक्याजवळ खाजगी बसचा अपघात झाला असून बस पल्टी होऊन दोन ठार झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 35 हुन अधिक प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. Padali Phata Private bus accident choti nashik 2 dead

जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यातच बस पलटी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने बस बाजूला घेण्यात आली.
आणखी सविस्तर वृत्त लवकरच… #NashikOnWeb

Padali Phata Private bus accident choti nashik 2 dead

Nashikonweb चे वाचक मनोज पुराणिक यांनी NashikOnWeb च्या टीमला या घटनेबाबत माहिती दिली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.