नाशिक सह मुंबई शेतमाल बाजार भाव : आजचा कांदा भाव (सर्व समित्या)

कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या बाजार समिती मध्ये जवळपास लाल आणि उन्हाळी असा १९ हजार क्विंटल कांदा आवक आज पहायला मिळाली आहे. यामध्ये लाल कांदा ३१५ क्विंटल, तर उन्हाळी १७ हजार ३९० क्विंटल झाली आहे. यामध्ये लाल कांदा कमी दर ४५१, तर कमाल दर ६९७ होता, तर सरासरी कांदा ५८० रु. क्विंटल होता. तर उन्हाळी कांदा आवक जरी असली तरीही कमीत कमी ४०१ , जास्त ८५० आणि सरासरी ६८० रु. क्विंटल दर होता. याबरोबर कळवण, मनमाड, नाशिक मुख्य बाजार समिती, देवळा समिती, पिंपळगाव बसवंत , मुंबई कांदा- बटाटा मार्केट मधील दर खाली नमूद आहेत.onion rates lasalgoan bazaar samiti Aajcha Kanda bahv nashik Laslagoan
बाजार समिती : लासलगाव दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/04/2018
कांदा लाल क्विंटल 315 451 697 580
कांदा उन्हाळी क्विंटल 17390 401 850 680
सोयाबिन क्विंटल 332 2500 3767 3725
बाजार समिती : कळवण दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/04/2018
कांदा उन्हाळी क्विंटल 6800 200 750 650
बाजार समिती : देवळा  दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/04/2018
बाजरी हिरवी क्विंटल 4 1050 1115 1071
हरभरा लोकल क्विंटल 5 3351 3505 3435
मका पिवळी क्विंटल 378 1055 1167 1155
कांदा उन्हाळी क्विंटल 5330 500 797 700
तूर लाल क्विंटल 4 3280 3750 3590
चिंच लाल क्विंटल 18 3141 3170 3160
गहू २१८९ क्विंटल 5 1546 1635 1565
बाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/04/2018
सफरचंद सिमला क्विंटल 64 10500 18000 15000
केळी भुसावळी क्विंटल 40 400 900 600
कारली हायब्रीड क्विंटल 238 2500 3000 2700
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 667 400 1000 800
वांगी हायब्रीड क्विंटल 192 1000 2200 1500
कोबी हायब्रीड क्विंटल 266 200 300 250
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 153 800 1800 1500
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 302 300 600 400
लसूण हायब्रीड क्विंटल 43 1000 3000 2000
खरबुज नं. १ क्विंटल 40 900 1500 1100
भेडी हायब्रीड क्विंटल 602 750 1750 1300
आंबा हापूस क्विंटल 116 500 8500 7000
टरबूज हायब्रीड क्विंटल 750 300 700 500
कांदा उन्हाळी क्विंटल 3094 500 800 700
डाळींब मृदुला क्विंटल 865 450 8500 6000
बटाटा क्विंटल 1285 1200 1500 1400
शहाळे क्विंटल 201
बाजार समिती : पिंपळगाव बसवंत दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/04/2018
कांदा उन्हाळी क्विंटल 22240 300 800 635
बाजार समिती : मुंबई – कांदा बटाटा मार्केट दर रु. प्रती क्विंटल
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/04/2018
लसूण क्विंटल 4640 1900 2400 2150
कांदा क्विंटल 20300 900 1200 1050
बटाटा क्विंटल 11200 1000 1800 1400

 

शेतकरी मित्रानो आपला Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव काय आहे ते रोज मिळवा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.