हौदात पडून बुडून बालकाचा मृत्यू

नाशिकसिन्नर येथील  शिवडे गावातील आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना  गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात शिवडे गावापासूनच जवळच बुवाजी बाबा मळा आहे. या मळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी आहाळ बांधण्यात आला आहे.oone year baby boy drown water tank died sinner shivde nashik news

आज सकाळी सकाळी विद्युत पंपातून पाणी आहाळात जेव्हा पडत होते. त्यावेळी सव्वा वर्षाचे बालक  स्वराज विजय गाडे हे अंगणात खेळत-खेळत आहाळाजवळ  पोहोचले होते . यावेळी पाणी खेळता-खेळता त्याचा तोल जावून तो आहाळात पडला, पाण्याची मोटार सुरु असल्याने त्याचा नाका-तोंडातून पाणी जावून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे शिवडे गावावर शोककळा पसरली.

one year baby boy drown water tank died sinner shivde nashik news

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.