मद्य आणण्यासाठी निघालेल्या एकाचा मृत्यू, एक जखमी

मद्य अर्थात दारू ही वाईटच आहे. मात्र अनेकदा शासन आणि सामाजिक संस्था या जनजागृती करतात. दारू पिवून गाडी चालवू नाका. मात्र त्यांचे कोणी लक्ष देत नाही. दारू पिल्यावर आजून मध्य पिण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांपैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. सातपूर जवळ अपघात झाला आहे. रात्री दुचाकी वेगात विद्युत पोलला आदळून हा अपघात झाला आहे.

मुळचा बंगाल येथील रहिवासी असलेल्या सुदीप कुमार माहिटी हा कामानिमित नाशिकला आला आहे. सोमा व्हिलेज गंगापूर येथे तो राहतो. आठवड्याची सुट्टी असल्याने तिघा मित्रानी यथेछछ  दारू प्यायली. मात्र अजून दारूची तलब लागल्याने सुदिप आणि किरण दोघे दारू आणण्यासाठी यामाहा एफ झेड गाडीवर निघाले होते. गाडीचा वेग फार होता. तिरडशेत येथे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी विद्युत पोलला आदळली होती.

या अपघात दोघेही बेशुद्ध पडले होते. यामध्ये किरण कुमारला जाग आली असता त्याला हा सर्व प्रकार कक्षात आला.सुदीपला जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र तो जागा झाला नाही. आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली होती. यामध्ये शासकीय रुग्णालयात त्याला तपासले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किरण कुमारने सातपूर पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे.

nashik on web news online live weather dhol

नाशिक शहर आणि जिल्हा परिसरात  घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रमआपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.