मुंढेच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाला नाशिककरांचा वाढता प्रतिसाद

नाशिक : नाशिक महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या “वॉक विथ कमिशनर या उपक्रमाअंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक  येथे नागरिकांशी संवाद साधला. NMC Tukaram Mundhe Walk with Commissioner Indira Nagar

NMC Tukaram Mundhe Walk with Commissioner Indira Nagar, आयुक्त तुकाराम मुंढे वॉक विथ कमिशनर इंदिरा नगर मी नाशिककर नाशिक महानगर पालिका, Nashik Municipal Corporation People's opinions lives minds issue problems solve

यावेळी नाशिककरांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत असल्याचे दिसले.  या ठिकाणी मांडलेल्या काही तक्रारींचे त्वरित निराकरण केले तसेच संबंधित खातेप्रमुखांना प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सुचित केले.

यावेळी एकूण ६८ टोकन वाटप करण्यात आले. त्यातील ६५ टोकनद्वारे ११९ व तोंडी १५ अश्या एकूण १३४ तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी एकूण ६८ टोकन वाटप करण्यात आले त्यातील ६५ टोकनद्वारे ११९ व तोंडी १५ अश्या एकूण १३४  तक्रारी महापालिकेकडे नोंदवल्या गेल्या.

या आहेत इंदिरानगर वासीयांच्या मुख्य समस्या आणि मागण्या :
• गोठे धारकांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे,
• मोकाट जनावरांचा त्रास,
• जॉगिंगट्रॅकलगत सायकल ट्रॅक करावा,
• अनधिकृत भाजी मार्केट काढावे,
• बॅडमिंटन कोर्ट करावे,
• झेब्रापट्टे मारावेत,
• पावसाळ्यात पाणी साठते ती समस्या दूर करावी,
• उघडे नाले बंदिस्त करावे,
• डासांचे साम्राज्य वाढले आहे.

अशा अनेक नागरी समस्यांची मुंढे यांनी समर्पक उत्तरे देऊन नागरिकांचे समाधान केले. सोबतच या तक्रारी तातडीने सोडविण्याचा आदेश संबंधित खातेप्रमुखांना दिले.

NMC Tukaram Mundhe Walk with Commissioner Indira Nagar

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.