मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सुरु करणार सायकल विथ कमिशनर उपक्रम, दिनांक वार ठरला

आज शनिवारी (दि. १४) रोजी नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी मार्गदर्शन हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली मनापा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी नाशकात सुरु असलेल्या सायकल चळवळीची माहिती मुंढे यांना देण्यात आली.  वॉक विथ कमिशनर या नवी मुंबईत गाजलेल्या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सायकल विथ कमिशनर   असा उपक्रम घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. मुंढे यांनी तत्काळ यास होकार देत येत्या शनिवारी म्हणजेच 21 एप्रिल रोजी सकाळी ६:३० टे ८:३० सायकलवर गोल्फ क्लब येथे येत ते नागरिकांशी संवाद साधतील.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your   name or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.