Nisarga Cyclone निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?

चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल?Nisarga Cyclone

3 जून दुपारी 4 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ अलिबाग येथून मुंबई किनारपट्टीवर, त्यानंतर वरळीमार्गे ठाण्याच्या दिशेला मार्गक्रमण करेल.
3 जून रात्री 8 वाजेच्या सुमारास : ठाणे पाचवड येथून भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल.Nisarga Cyclone

https://www.windy.com/?21.617,80.200,4
4 जून पहाटे 1 वाजेच्या सुमारास : चक्रीवादळ खोडाला, इगतपुरी येथून त्रिंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीकडे मार्गक्रमण करेल
4 जून पहाटे 2 वाजेच्या सुमारास : वणी, सापुतारा येथून अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरला मार्गे साक्रीला धडकणार
4 जून पहाटे 4 वाजेच्या सुमारास : साक्री म्हसदी येथून लामकानी, चिमठाणेमार्गे वर्शीला धडकणार

4 जून सकाळी 8 वाजेच्या सुमारास : वर्शी, थाळनेर येथून लामकानी, चिमठाणेमार्गे शिंदखेड्याला धडकणार
4 जून सकाळी 9 वाजेच्या सुमारास : शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे सुळे येथे धडकणार
4 जून सकाळी 10 वाजेच्या सुमारास : खरगोणला धडकणार (मध्य प्रदेश)

Nisarga Cyclone

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.