होंडा कार्सच्या नवीन अमेझचे अनावरण, नाशिकमध्ये विक्रीस उपलब्ध

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएलया भारतातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेली अमेझ लॉन्च केली आहे. नाशिकमध्ये ऋषभ मोटर्स प्रा लिमिटेड मध्ये सुथीन चाको (एरिया मॅनेजर, होंडा कार इंडिया लिमिटेड), दुर्गेश पिंगळे (डायरेक्टर, ऋषभ मोटर्स प्रा लिमिटेड), जितेंद्र पाटील, अब्दुल अझीझ, अमोल शिंदे, शरद सूर्यवंशी, मधुकर अहिरे, संदीप टोपे, तसेच प्रथम ग्राहक श्री व सौ कासार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. new honda amaze 2018 lauched nashik marathi inforamation news

new honda amaze 2018 lauched nashik marathi inforamation news, होंडा कार्स इंडिया लिमिटेड नेक्स्ट जनरेशन कार अमेझ honda cars india limited auto expo 2018 delhi lauched in nasik Rushabh Motors Pvt Ltd, Mumbai Naka Showroom And Workshop cars nashik on web contact number showroom price autimobile world news

उठावदार शैलीतील बाह्यरचनाप्रशस्त अंतर्गत रचनाअफलातून ड्रायव्हिंग क्षमता आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या खास वर्गासाठीच्या प्रीमियम सेदानची सर्व वैशिष्ट्ये सेकंड जनरेशन होंडा अमेझमध्ये आहेत.

नवीन अॅमेझची निर्मिती करताना भारतातील लोकांच्या ड्रायव्हिंगसंदर्भातील गरजा आणि जीवनशैलींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहेदिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये होंडा मोटर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी संचालक ताकाहिरो हाचिगो यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते. होंडासाठी भारत ही जागतिक स्तरावरील मोक्याची बाजारपेठ असल्याने नवीन अॅमेझच्या अनावरणासाठी भारताची निवड करण्यात आली आहेnew honda amaze 2018 lauched nashik marathi inforamation news

ही आहेत सेकंड जनरेशन होंडा अमेझची काही खास वैशिष्ट्ये :

  • ही एक प्रीमियम क्लास असणार आहे.
  • पेट्रोल (आयव्ही टेक १.२ लिटर), डीझेल (आयडी टेक १.५ लिटर)
  • १७.७ सेंमी ऍडव्हान्स इंफोटाइनमेंट सिस्टिम विथ टच स्क्रीन
  • हेड लॅम्प इंटिग्रेटेडसिगनेचर एल इ डी पोसिशन लाईट, फोग लॅम्प
  • पेट्रोल मॉडेलची एक्स शोरुम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू
  • पेट्रोल मॉडेलच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.57 लाख+ आहे.
  • डिझेल व्हर्जनची एक्स शोरुम किंमत 6.69 लाख रुपयांपासून सुरू
  • डिझेल व्हर्जनच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 8.67 लाख+ रुपये आहे.
  • रेडइयंट रेड, ओर्चीड व्हाईट पर्ल, लुनार सिल्वर मेटॅलिक, गोल्डन ब्राउन मेटॅलिक, मॉडर्न स्टील मेटॅलिक या पाच रंगत गाडी उपलब्ध…
  • 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर गॅरंटी कंपनीने देऊ केली आहे.

किमतीचा विचार करता अमेझ मारुती सुझुकीच्या स्विफ्ट डिझायरला टक्कर देण्यासाठी बाजारात आणली गेले असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, ही कार चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – बेस ई, एस, व्ही आणि टॉप-स्पेक व्हीएक्स – पेट्रोल आणि डिझेल दोन्ही आवृत्त्यांमध्ये पॉवरट्रेनमध्ये (100 PS, 90 PS) काहीही बदल करण्यात आलेला नाही. new honda amaze 2018 lauched nashik marathi inforamation news

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार असे आहे या होंडा अमेझ कारचे मायलेज :

90 PS 1.2 लिटर – पेट्रोल – मॅन्युअल – 19.5 KMLP, AUTOMATIC – 19 KMPL

100 PS 1.5 लिटर – डीझेल –  मॅन्युअल – 27.4 KMPL – AUTOMATIC – 23.8 KMPL

new honda amaze 2018 lauched nashik marathi inforamation news

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.