OTP चा जाच दूर करा : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची विद्यापीठाकडे मागणी

विधी शाखेचे आणि अभियांत्रिकी शाखेचे परिक्षा ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना OTP नं येत नसल्याने अर्ज जमा होत नाही तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ही जे आहे ते न येता दुसरेच येते ह्या अडचनिंमुळे विद्यार्थी वेळेत परीक्षा अर्ज जमा करु शकत नही यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील कार्यालयात निवेदन देऊन सर्वर ची अडचण दुर करुण वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली.ncp student wing demand solve bank otp problem Law student 
निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष तुषार जाधव, विद्यार्थी नेते अजिंक्य गिते, तुषार दोंदे,वैभव वाकचौरे, सिद्धेश लाहंगी, गौरव उगले, प्रतिक खराते,सौरभ तिडकेआदी उपस्थित होते.

ncp student wing demand solve bank otp problem Law student 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.