सरसेनापती हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (टीझर येथे पहा )

स्वर्गिय  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे यांच्या जीवनावर आधारित  सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईत संपन्न झाला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे , अमिताभ बच्चन, संजय राऊत  हे उपस्थित होते. अमिताभ यांनी टीझर दाखविला हा चित्रपट  23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपट अभिजित पानसे दिग्दर्शित करणार आहे. हा बायोपिक असणार आहे.  चित्रपटाचे नाव “ठाकरे” आहे. विशेष म्हणजे पानसे शिवसेना सोडून गेले असून मनसेमध्ये आहे.

नवाज बाळासाहेब यांच्या भूमिकेत
  • सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार
  • संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांनी मी जास्त ओळखतो.
  • जे मोठ्या पडद्यावर दाखवले जाऊ शकते. ते जनतेचे नेते
  • हा सिनेमा फक्त माझ्या वडिलांवर नाही, तर ज्या व्यक्तीनं इतिहास घडवला त्या व्यक्तीवर आहे – उद्धव ठाकरे
  • बाळासाहेब यांच्यासोबत माझे जवळचे संबंध होते -अभिनेते अमिताभ बच्चन
  • ज्यावेळी माझे लग्न झाले. त्यावेळी त्यांनी मला मातोश्रीवर पत्नीसह बोलवले असता.जयाचे त्यांनी आणि मॉं साहेबांनी आपल्या सुनेप्रमाणे स्वागत केले – अभिनेते अमिताभ बच्चन
  • बाळासाहेबांच्या शेवट्या दिवसांत ज्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये होते, त्यावेळी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो – अभिनेते अमिताभ बच्चन
  • माझ्या मनात बाळासाहेबांबद्दल नेहमीच आदर राहील, अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावनाhttps://www.youtube.com/watch?v=wpUwdr4IRvs

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.