नाशिककर या आहेत प्रमुख लढती, विचार करा मगच मतदान करा !

निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर आता जिल्ह्यातील चित्र स्पष्ट झाले असून, मतदारसंघ निहाय आता उमेदवार व त्यांचे आत्ताचे पक्ष स्पष्ट झाले आहेत. आता सुजाण नागरिकांनी कोणाला आणि का ? मतदान करायचे ते ठरवायचे आहे. एक चांगला उमेदवार निवडणून देणे हा पर्याय किंवा नोटा चा वापर करणे हे दोन मार्ग आहेत. मात्र मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यातही तरुण पिढीने आपला उमेदवार निवडतांना लक्षपूर्वक मतदान करायला हवे.

निफाड
आमदार अनिल कदम : शिवसेनादिलीप बनकर : राष्ट्रवादीयतिन कदम : अपक्ष

दिंडोरी आ. नरहरी झिरवाळ : राष्ट्रवादी भास्कर गावित : शिवसेना

कळवण-सुरगाणा आमदार जे.पी. गावित : माकपनितीन पवार (राष्ट्रवादी)
चांदवड डॉ. राहुल आहेर : भाजपशिरीष कोतवाल : काँग्रेस
बागलाण आ. दीपिका चव्हाण : राष्ट्रवादीदिलीप बोरसे : भाजप

नाशिक पूर्व – राहुल ढिकले : भाजपबाळासाहेब सानप : राष्ट्रवादी
नाशिक मध्य – प्रा. देवयानी फरांदे : भाजप डॉ. हेमलता पाटील : काँग्रेस
नितीन भोसले : मनसे
नाशिक पश्चिम – आमदार सीमा हिरे : भाजप
विलास शिंदे : शिवसेना ,
अपूर्व हिरे : राष्ट्रवादी ,
दिलीप दातीर : मनसे
डॉ. डी. एल. कराड : माकप

देवळाली:
आमदार योगेश घोलप : शिवसेना
सरोज आहिरे : राष्ट्रवादीसिद्धांत मंडाले : मनसे

मालेगाव मध्य
आ. आसिफ शेख : काँग्रेस
मौलाना मुफ्ती : एमआयएम
दीपाली वारुळे : भाजप
मालेगाव बाह्य राज्यमंत्री दादा भुसे : शिवसेना
डॉ. तुषार शेवाळे : काँग्रेस

नांदगाव
आमदार पंकज भुजबळ : राष्ट्रवादी
सुहास कांदे : शिवसेना
येवला
छगन भुजबळ : राष्ट्रवादी
संभाजी पवार : शिवसेना
सिन्नरआ. राजाभाऊ वाजे : शिवसेना
माणिकराव कोकाटे : राष्ट्रवादी

इगतपुरी निर्मला गावित : शिवसेना,
हिरामण खोसकर : काँग्रेस

(News will Update with all Names soon )

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.