Nashik Rates Onion Today आजचा कांदा बाजार भाव – 6 December 2019

Nashik Rates Onion Today

आज (दि. 6) कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला जिल्ह्यातील सर्वाधिक भाव मिळाला. बुधवारी 14900 एवढा कमाल भाव निघाला. सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावांत कांद्याला विक्रमी भाव मिळाला. येवला येथे गुरुवारी (दि. 5) उच्च प्रतीच्या उन्हाळ कांद्याला क्विंटलला तब्बल 14700 एवढा कमल भाव प्राप्त झाला. कळवण बाजार समितीत 525 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान ४००० भाव मिळाला. 13500 रुपये सरासरी भाव राहिला.

जिल्ह्यात उन्हाळा कांदा भाव खात असताना हळू हळू लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक दिवसेंदिवस वाढत आहे.

मागणी पेक्षा उपलब्ध कांदा कमी असल्याने तसेच नवीन कांदा येण्यास जवळपास एक ते दीड महिन्याच्या अवधी असल्याने नाशिकसह राज्यात कांद्याचे भाव नवे विक्रम रचत आहे. मंगळवारी (दि. ०३) कळवण येथे 14700 रुपयांचा कमल भाव मिळाला होता.

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल

शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
06/12/
2019
कोल्हापूरक्विंटल10822000150005500
मुंबई –
कांदा
बटाटा
मार्केट
क्विंटल1036070001300010000
मंगळ
वेढा
क्विंटल1651000151008500
मोर्शीक्विंटल6350050004000
जुन्नर –
आळेफाटा
चिंच
वड
क्विंटल388690013111100
येवलालालक्विंटल800100092005000
धुळेलालक्विंटल1336500110007000
लासल
गाव
लालक्विंटल57622500100646801
लासल
गाव –
विंचूर
लालक्विंटल300300087257500
जळगावलालक्विंटल1687120085004850
मालेगाव
-मुंगसे
लालक्विंटल25001800100808500
सिन्नरलालक्विंटल1000100086907000
राहूरीलालक्विंटल144610001450010500
चांदवडलालक्विंटल2500110094557500
मनमाडलालक्विंटल1100150076006200
इंदापूरलालक्विंटल168400200003000
पारनेरलालक्विंटल29461000131007200
पाथर्डीलालक्विंटल371000100006000
देवळालालक्विंटल14703000100008000
उमराणेलालक्विंटल45002001119967000
अमरा
वती-
फळ
आणि
भाजी
पाला
लोकलक्विंटल155600080007000
पुणेलोकलक्विंटल97183000140007000
पुणे-
मांजरी
लोकलक्विंटल41300080004500
पुणे-
मोशी
लोकलक्विंटल195000100007500
कामठीलोकलक्विंटल7400080007000
जळगावपांढराक्विंटल49280062003500
नाशिकपोळक्विंटल2733000100217500
पिंपळ
गाव
बसवंत
पोळक्विंटल48111500100428551
येवलाउन्हाळीक्विंटल40020001430011000
लासल
गाव –
विंचूर
उन्हाळीक्विंटल1002000110118500
राहूरीउन्हाळीक्विंटल40010002100015000
कळवणउन्हाळीक्विंटल52540001490013500
कोपर
गाव
उन्हाळीक्विंटल20015001200011000
पिंपळ
गाव
बसवंत
उन्हाळीक्विंटल615000104009800
देवळाउन्हाळीक्विंटल353000120058000
राहताउन्हाळीक्विंटल3195000151007000
उमराणेउन्हाळीक्विंटल80051001380011000

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभाव NashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा. https://t.me/bajarbhav

8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. Nashik Rates Onion Today

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.