शांतता भंग करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी दगडफेक पोलिसांनी हाणून पाडले सर्व प्रयत्न

Share this with your friends and family

नाशिक मधील शांतता काही समाजकंटकांनी भंग करण्याचा मोठा प्रयत्न केला  आहे. मात्र सोशल मिडीया बंद मुळे हा त्यांचा डाव फसला मात्र अनेकांना सणासुदीचे घरात वेळ काढावा लागला आहे. यामध्ये अनेक गाड्या फोडण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी  गोष्टी त्या भागातील गुंडांनी केले असे पोलीस तपासात समोर आले आहे.सातपूर परिसर मोठ्या तणावाखाली होता. अनेक ठिकाणी दगडफेक झाली मात्र पोलिसांनी हे सर्व हाणून पाडले आहे.

गर्दी च्या ठिकाणी पाहणी करणे आणि गर्दी विनाकारण असली की कारवाई तसेच पोलिसांनी जे संवेदनशील भाग आहेत तेथे नजर ठेवली असून आम्ही गुन्हेगारास अटक करत आहोत कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.पोलीस सक्षम आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.