मनसेची मदत; सेनेकडून नगरसेवक फुटले नाही
Nashik Mayor Satish Kulkarni
महापौर निवडणूक अपडेट
नाशिक महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड
महापौर आमचाच होईल म्हणणाऱ्या शिवसेनेचा फ्लॉप शो
शिवसेनेने गळाला लावलेला भाजपचा नाराज गट ऐनवेळी भाजपच्याच गटात
सेनेच्या चारही इच्छुकांसह काँग्रेसनेही माघार घेतल्याने भाजपचे कुलकर्णी बिनविरोध
मनसेच्या 5 नगरसेवकांची वेळेवर भाजपला मदत
भिकुबाई बागुल उपमहापौर
अंतर्गत घडामोडींसह सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…