पंचवटी मार्केटमधील लिलाव शरदचंद्र पवार मार्केटमध्ये होणार

नाशिक, दि 24 मार्च : Nashik Market Temporary Shift

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पंचवटी मार्केटमधील लिलाव शरदचंद्र पवार मार्केट मध्ये होतील अशी माहिती जिल्हा सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली आहे.

मार्केट यार्डमधील होणारी गर्दी रोख़ण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था गौतम बलसाने यांच्या आदेशानुसार बाजार समितीचे पंचवटी मार्केट यार्डमधील सकाळ सत्रातील किरकोळ विक्रेते/चवली दलाल व कोबी फ्लावर लिलाव शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये 25 मार्च 2019 पासून स्थलांतरित करण्यात येत आहे.

हापसन व पालेभाज्यांचे लिलाव पंचवटी मार्केट मध्येच होतील याची सर्व शेतकरी, दलाल, विक्रेते, व्यापारी यांनी नोंद घ्यावी. Nashik Market Temporary Shift

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.