नाशिक पोलिसांची सोशल मिडीया सेक्युरिटी मोहीम (video)

आपल्या नाशिक पोलिसांनी सोशल मिडीया  सेक्युरिटी मोहीम सुरु केली आहे. तर विशेष म्हणजे नाशिक पोलिस नागरिकांमध्ये जावून जनजगृती तर करत आहेत मात्र आता त्यांनी सोशल मीडियाच उयोग करत जनजगृती सुरु केली आहे. यामध्ये नाशिक पोलिस आयुक्त स्वतः आणि इअतर सर्व अधिकारी जनजगृती करत आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मिडियाचा योग्य असा वापर करा, छोटी चूक फार मोठा अपघात किवां नुकसान ओढवू शकते. तर कोणालाही काही अडचण असल्यास त्यांनी लगेच पोलिसांना सांगितले पाहिजे त्यामुळे अनेक अनर्थ टळू शकतात.आपण फेसबुक वापरत असताना कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट येथे याकडे लक्ष द्या, फोटो किंवा खासगी माहिती विशेषतः महिला वर्गाने टाकू नये. कोणावरही विश्वास ठेवू नये.कोणताही संदेश जबादारीने वाचवा तर आक्षेप असल्यास मोठे किंवा जाणकाराला माहिती द्यावी.कोणताही त्रास असल्यास पोलिसांना लगेच कळवावे असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.

https://youtu.be/z0Zo-0jXsVM

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “नाशिक पोलिसांची सोशल मिडीया सेक्युरिटी मोहीम (video)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.