नाशिक बाजार समिती आजचा शेतमाल दर ८ मे २०१८

शेतकरी मित्रानो नाशिक मुख्य बाजार पेठेतील आजचा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. nashik bajar samiti apmc commodity rates 8th May 2018

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav , आजचा बाजार भाव नाशिक  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध  होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. nashik bajar samiti apmc commodity rates 8th May 2018

बाजार समिती : नाशिक दर रु. प्रती क्विंटल

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/05/2018
कारली हायब्रीड क्विंटल 373 1670 2920 2290
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 501 470 1000 730
वांगी हायब्रीड क्विंटल 304 1000 2200 1600
कोबी हायब्रीड क्विंटल 375 330 580 460
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 264 1125 1560 1310
चिकु लोकल क्विंटल 28 1300 2500 1700
गवार हायब्रीड क्विंटल 15 1500 2500 2000
काकडी हायब्रीड क्विंटल 15 1250 2500 2000
ढेमसे हायब्रीड क्विंटल 2 835 1665 1250
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 170 430 860 640
लसूण हायब्रीड क्विंटल 230 500 4000 1500
पेरु लोकल क्विंटल 9 1250 2250 1750
खरबुज नं. १ क्विंटल 30 1000 2000 1500
भेडी हायब्रीड क्विंटल 30 1665 2500 2085
लिंबू हायब्रीड क्विंटल 33 3500 7000 6000
आंबा हापूस क्विंटल 525 11000 23000 16000
कैरी हायब्रीड क्विंटल 38 1500 2000 1750
मोसंबी क्विंटल 40 1700 4500 3300
कांदा उन्हाळी क्विंटल 1085 350 800 650
डाळींब मृदुला क्विंटल 539 400 9750 6500
बटाटा क्विंटल 1540 1100 1700 1550
शहाळे क्विंटल 135 2200 3000 2500
nashik bajar samiti apmc commodity rates 8th May 2018

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.