नाशिक बाजार समिती आजचा शेतमाल दर – 10 मे 2018

शेतकरी मित्रानो नाशिक मुख्य बाजार पेठेतील आजचा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. nashik bajar samiti apmc commodity rates 10th May 2018

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav, आजचा बाजार भाव नाशिक असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध  होईल.

शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. nashik bajar samiti apmc commodity rates 10th May 2018

बाजार समिती : नाशिक  दर रु. प्रती क्विंटल

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
10/05/2018
कारली हायब्रीड क्विंटल 342 1250 2920 2080
दुधी भोपळा हायब्रीड क्विंटल 553 330 1070 700
वांगी हायब्रीड क्विंटल 325 500 1500 1000
कोबी हायब्रीड क्विंटल 503 335 585 460
ढोवळी मिरची हायब्रीड क्विंटल 280 875 1560 1250
गवार हायब्रीड क्विंटल 17 1500 2500 2000
काकडी हायब्रीड क्विंटल 676 1250 2500 1875
ढेमसे हायब्रीड क्विंटल 3 830 1660 1250
फ्लॉवर हायब्रीड क्विंटल 229 500 860 680
लसूण हायब्रीड क्विंटल 290 400 3000 1400
पेरु लोकल क्विंटल 9 1250 2250 1750
खरबुज नं. १ क्विंटल 40 1000 2000 1500
भेडी हायब्रीड क्विंटल 25 830 2500 1600
लिंबू हायब्रीड क्विंटल 34 2500 7500 5000
आंबा हापूस क्विंटल 558 8000 14000 11500
कैरी हायब्रीड क्विंटल 42 1000 2000 1500
टरबूज हायब्रीड क्विंटल 260 500 1200 900
मोसंबी क्विंटल 50 1700 4500 3300
कांदा उन्हाळी क्विंटल 2455 400 800 600
डाळींब मृदुला क्विंटल 406 400 9750 6500
बटाटा क्विंटल 1345 1000 1700 1500
शहाळे क्विंटल 134 2200 3000 2500
 nashik bajar samiti apmc commodity rates 10th May 2018

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.