जायकवाडीच्या पाणी प्रश्नावर सुप्रिम कोर्ट देणार निणर्य, पाणी सोडणे थोडे लांबणीवर

नाशिक :जायकवाडी येथे पाणी सोडू नये यासाठी जोरदार राजकीय विरोध सुरु आहे. पाणी प्रश्नांवर सुप्रिम कोर्टात याचिका देखील दाखल असून, यावर कोर्टाचा पहिला निर्णय आला असून जायकवाडी धरणात उद्या ३० ऑक्टोबर रोजी  सकाळी पाणी सोडण्यात येणार होते.Nashik Ahamdnagar water problem subprime court will give verdict 

पाणी सोडण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोर्टाने 31 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत पाणी सोडले जाणार नाही हे स्पष्ट झाले असून, या बाबदची माहिती पाटबंधारे विभागातील सुत्रांनी दिली आहे.नाशिक येथील गंगापूर, दारणा सोबतच च अहमदनगरच्या भंडारदरा, निळवंडे धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन पूर्ण झाले होते. त्यावर निर्णय घेत जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांनी आढावा बैठक घेत पाणी सोडण्याचे आणि त्याला सुरक्षा देण्याचे सांगितले होते.Nashik Ahamdnagar water problem subprime court will give verdict 

मात्र आता पाणी सोडण्याबाबतच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार  31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पाणी न सोडण्याच्या मुद्द्यावर शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. नाशिक जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाला अद्याप कोणतेही लेखी आदेश देण्यात आलेले नाहीत.गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी), दारना धरणातून 57.50 दलघमी म्हणजेच 2.04 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडणार आहेत.Nashik Ahamdnagar water problem subprime court will give verdict 

जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडले जाणार नियोजन :Nashik Ahamdnagar water problem subprime court will give verdict 

  • मुळामधून 54 दलघमी 90 टीएमसी,
  • प्रवरामधून 109 दलघमी 85 टीएमसी,
  • गंगापूर धरणातून 17 दलघमी 60 टीएमसी,
  • दारणा धरणातून 50 दलघमी 2.04 टीएमसी,
  • पालखेड समुहातून 170 दलघमी 60 टीएमसी
  • एकूण 254 दलघमी (99 टीएमसी) पाणी.
Nashik Ahamdnagar water problem subprime court will give verdict 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.