InternetViral : सिग्नल तोडला म्हणून तुझी पावती फाडणार नाही; नागपूर पोलिसांचे विक्रम लँडरला ट्विट; नेटकऱ्यांची पसंती

nagpur police tweet on chandrayaan 2

इंटरनेट : इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणाऱ्या विक्रम लँडरने सिग्नल तुटल्याने चांद्रयान २ मोहीम अंशतः अपूर्ण  राहिली आहे. त्या धाग्याला पकडून नागपूर शहर पोलिसांनी विक्रम लँडरला उद्देशून केलेलं एक ट्विट नागपूर नेटकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. नागपूर शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून @NagpurPolice केलेले ट्विट असे – “प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद द्या. आम्ही सिग्नल तोडल्याबद्दल आम्ही आपले चलन करणार नाही!”

भूभागावरील केंद्राचा विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर इसरोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) लँडरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ऑर्बिटरने पाठवलेल्या काही छायाचित्रांवरून विक्रम लँडर चांद्रभूमीवर उतरताना जोरात आदळले गेले असल्याची माहिती इसरोने जाहीर केल्यानंतर हे ट्विट करण्यात आले आहे.

इस्रोच्या चंद्रयान -२ व्यतिरिक्त, या ट्विटने नवीन मोटार वाहन कायद्याबद्दल हर्षोल्लास निर्माण करणारी टिप्पणी देखील केली. इंटरनेटवर चर्चिल्या गेलेल्या/ चर्चिल्या जात असणाऱ्या दोन विषयांना यात स्थान देत उत्तम सेन्स ऑफ ह्युमरचे दर्शन घडविणाऱ्या या ट्विटला ट्विटरातीनी उचलून धरले आणि अफलातून उत्तरेही दिली आहेत.

या ट्विटला आत्तापर्यंत ६८ हजारहून अधिक लाईक मिळाले असून १८ हजार लोकांनी रिट्विट केले आहे. २.१ हजार लोकांनी या ट्विटला उत्तर दिले आहे.

एका ट्विटर युजरने लिहिले, “नागपूर पोलिस. होय, खरंच, 133 कोटी भारतीय #विक्रम कडे आशा लावून आहेत. आणि तुम्ही एक विलक्षण ट्विट केले आहे!” दुसर्‍याने लिहिले, “हे ट्विट कार्य अर्थानं भारावून टाकणारे आहे. विक्रम तू इतका बेफिकीर होऊ शकत नाहीस, किती जणांनी तू सिग्नल देत नाहीयेस म्हणून अश्रू गळाले हे देखील माहित नाही.”

बघा ट्विटर वापरकर्ते काय म्हणत आहेत –

विक्रमने पुन्हा सिग्नल दिल्यास त्याच्यासाठीची पावती माझ्या पत्त्यावर पाठवा. पैसे मी भरेन. विक्रम तुझी वाट बघतोय, कृपया प्रतिसाद दे – सुनील गांधी

Vikram – Yaha aakar le jao 👇👇 pic.twitter.com/fdxRmEOsqK— Sagar Lohatkar (@sagarlohatkar) September 9, 2019

Udhar Vikram Sarabhai be like…Chote kam se kam mere naam ka toh lihaaj kar le .— K.S.S (@kr_shaurabh) September 9, 2019

Who said police don’t have FEELINGS and Sense of Humour. What a beautiful tweet 👌👌— Abhi Athavale🇮🇳🇮🇳 (@athavale_abhi) September 9, 2019

But what about overspeeding?— Omkar Shetty (@omkar_shettyg) September 9, 2019

….&Whosoever thought police are heartless ,
Take a good look , these folks are real gems,so thoughtful!
We Indians stand by you
Hail @NagpurPolice @isro— Mallika Kaleem (@MallikaKaleem) September 9, 2019

Nagpur police after lander found..🏃 pic.twitter.com/HEPhrN0g7j— मकड़ी मानव🕷️ (@TheMakdiManav) September 9, 2019

We know Nagpur police is on the moon because Road conditions exactly resembles to moon surface now 😂😀— Nikhil (@Nikhil_J_D) September 9, 2019

शहरातील क्राईम कमी करण्यावर लक्ष द्या#क्राईमपूर— RANVEER (@ranveerpol6161) September 9, 2019

Oh… So kind of you…
Sooooooooo Sweet…
Very touching message— सूर्यवंशी 🇮🇳 (@Suryavanshi8888) September 9, 2019

नागपूरला #विकास सोबत #विनोद सुद्धा राहतो, हे #विक्रांतमुळे कळलं…. छान… पोलिसांच्या विनोदबुद्धीला सलाम !— Mahesh Mhatre (@MaheshMhatre) September 9, 2019

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “InternetViral : सिग्नल तोडला म्हणून तुझी पावती फाडणार नाही; नागपूर पोलिसांचे विक्रम लँडरला ट्विट; नेटकऱ्यांची पसंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.