पंचवटी : पाप्या शेरगीलचा खून

पंचवटीतील परिसरातील  गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या पाप्या शेरगीलचा धारदार शस्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज दुपारी गह्डली आहे. शेरगीलवर  धारदार शस्राने वार करण्यात आले होते. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. तर आहा सर्व प्रकार  पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेरगीलवर अनेक गुन्हे नोंद आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.