गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खिच्चीचा पंचवटीत खून

थगुन्हेगार  प्रवृत्तीच्या अजित शशिकांत खिच्ची (२८) याची गजानन चौकात दिदोरी रोड  परिसारत रात्री  हत्त्या करण्यात आली आहे. हा सर प्रकार  मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. काही दिवसापूर्वी याच भागात एका तरुणाचा खून झाला होता.

अज्ञात टोळक्याने अजित खिच्ची याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. तरहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजित यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयाबाहेर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी रुग्णालय परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सदर हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खच्चीवर अनेक गुन्हे      होते. पंचवटी पोलिस    स्टेशन  येथे     गुन्हा   नोंदवला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खिच्चीचा पंचवटीत खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.