#Monday अर्थात सोमवार नो हॉर्न दिवस पोलिस आयुक्तांचे आवाहन (Video)

प्रत्येकाला शांतता हवी आहे मात्र काही सामाजिक तत्व गरज नसताना गाडीचा हॉर्न वाजवतात त्यामुळे इतर नागरिकांना फार मोठ्या प्रमाणत त्रास होतो. गरज नसताना हॉर्न वाजवल्याने चिडचिड होते. तर वातावरणातील ध्वनीप्रदूषण होते. या करिता नाशिक पोलिस सरसावले असून नागरिकांना दर सोमवारी हॉर्न न वाजवण्याचे आवाहन केले आहे. नाशिक पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी गरिकांना आवाहन केले आहे की आपण एक दर आठवड्याचा एक दिवस नो हॉर्न दिवस म्हणून साजरा करायचा आहे. ज्यामुळे  नागरिकांना त्रास होणार नाही.

सौजन्य – नाशिक पोलिस

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.