मोबाईल इंटरनेट आणि बल्क मेसेजेस सेवांवर बंदी पोलिस आयुक्तालय परिसरात प्रतिबंध

पोलिस आयुक्तालय परिसरात प्रतिबंध

शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती राखण्यासाठी  आणि असामाजिक घटकांकडून समाज माध्यमे आणि मोबाईलद्वारे सामाजिक शांततेला बाधा आणणारा मजकूर पसरविला जात असल्याने पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात सर्व मोबाईल इंटरनेट सेवा आणि मोबाईल नेटवर्कवरील बल्क मेसेजेस सेवा 11 ऑक्टोबर 2016 पर्यंत दोन दिवस स्थगित करण्याचे आदेश सर्व दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्थांना दिले आहेत.आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.