मनसे प्रमुखांचा दावा खरा :परप्रांतीय वाढले , हा घ्या सबळ पुरावा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा परप्रांतीय वाढले हा दावा पूर्ण खरा ठरला आहे. ते म्हणतात जसे या बिहरी आणि युपी वाल्यांनी मुंबई सह पूर्ण राज्याचा विचका केला ते अगदी खरे ठरले आहे. त्यांच्या या बोलण्याला आता सबळ पुरावा मिळाला असून आपल्या राज्यातील मुंबई सह सर्वाधील पुणे ठरेले आहे. हे परप्रांतीय जोरदार पणे आपल्या राज्यात येत असून व्यवस्थेवर सर्वात मोठा ताण निर्माण झाला आहे.वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (The World Economic Forum) Migration and Its Impact on Cities अर्थात जगात होत असलेले नागरिकांचे स्थलांतर आणि त्याचा शहरांवर होणारा परिणाम असा २०१७ साल चा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मनसे कार्यकर्ते बिहारी लोकांना चोपताना

 वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (The World Economic Forum) यांनी पूर्ण जगाचा अभ्यास केला आहे. जागतिक स्तरावर देशा अंतर्गत होणारे  स्थलांतर तर दोन खंडातील , दोन राज्यातील असे अनेकभाग करत शास्त्रीय पद्धतीने सर्वे केला आहे. यात  आपल्या राज्याचे भयानक वास्तव समोर आहे आहे.  यामध्ये आपल्या राज्यात बिहार येथून सर्वात  मोठ्या प्रमाणा स्थलांतर सुरुहे. या रिपोर्ट मध्ये मुंबई    आणि पुणे या दोन शहरे सर्वाधिक बिहारी जमा झाले आहेत. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

आपल्या मुंबई येथे जुहू बीचवर छट पूजा कारताना

यामध्ये 1991-2001 च्या तुलनेत 2001-11 दरम्यान भारतातील स्थलांतराचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. भारतातून इतर राज्यात घुसखोरी करणारे राज्य आहे बिहार.गरिबी, बेरोजगारी यामुळे बिहारी जनता अन्य राज्यात स्थलांतर करत आहे.बिहारमधील लोंढे मुंबई, पुण्यासह देशभरातील अनेक राज्यात जात असून व्यवस्थेवर ताण निर्माण करत आहे.बिहारचं दरडोई उत्पन्न हे सोमालियासारख्या गरीब देशाएवढं म्हणजेच वार्षिक 33 हजार रुपये आहे.

एका युवतीचे मत

बिहारी आणि युपी वाले यांनी तर  शहर ठरवून घुसखोरी सुरु केली आहे. मुंबई जवळ नाशिक आणि आपल्या राज्यातील मेट्रो शहर पुणे येते जोरदार घुसखोरी करत आहे. यामध्ये त्यांनी कमी मानधन घेत पडेल ते काम करत असून यामुळे लहान काम करत असलेल्या आपल्या स्थानिक कामगारांचा कामाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,

या घुसखोरी मुले शहरातील पाणी , मलनिस्सारण, कचरा आणि झोपडपट्टी प्रश्न मोठ्या प्रमाण निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक बिहारी हे औद्यगिक परिसारत नोकऱ्या करत असून पडेल त्या भावात ते काम करत असून त्यामुळे आपले अनेक शिक्षित तरुणांना यामुळे मोठा फटका बसला आहे.

आपल्या मुंबई येथे झालेली बिहारी लोकांची गर्दी.

फोरम काय म्हणते :

Interstate migration in India doubled between 2001 and 2011 compared to the previous decade, with Pune and Surat emerging as the most affected cities in the Asian region, says a WEF report.According to the World Economic Forum’s report on ‘Migration and Cities’, India is home to one-fourth of the 100 fastest-growing cities in the world while Mumbai, Delhi and Kolkata are among the 10 most populous urban areas worldwide.The report further said in the Asian region, Pune and Surat have been named among the most affected cities, besides Guangzhou and Davao City.

महत्वाच्या लिंक आणि माहिती :

आमचे फेसबुक पेज लिंक कृपया लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

फोरमची वेबसाईट आणि रिपोर्ट साठी  : https://www.weforum.org/reports/migration-and-its-impact-on-cities

फोरम बद्दल माहिती विकीपिडीया वर : https://en.wikipedia.org/wiki/World_Economic_Forum

( या वृत्तातून कोणावरही टीका करण्याचा आमचा हेतू नाही वाचकांनी याची नोंद घ्यावी )

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.